admin

आणि मी दहावी पास झालो…

या जगात प्रत्येक मुलाच्या जीवनात शिक्षण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु आमच्या जीवनात हे खूप अवघड होतं. घरची परिस्थती बिकट असल्याकारणाने आईवडील मुंबईकडे सतत येत असत. त्यामुळे गावाकडे माझे थोडेफार शिक्षण झाले होते. घराची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी सुद्धा आईबाबांसोबत मुंबईमध्ये येत असे. आपल्या जीवनात शिक्षण नाही असे मानून मी मुंबईमध्येच राहण्याचा विचार केला. […]

आणि मी दहावी पास झालो… Read More »

पुनःश्च हरि ओम

सफाई सेवक महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाला पुर्ननिर्माण हे नाव देतांना हे आव्हान खुप मोठे आहे याची जाणिव समर्थ भारत व्यासपीठाच्या चमुला होती. आपली संस्था काही भंगारवाला नाही किंवा आपण काही पुर्नप्रक्रिया करणारा उदयोग उभारतोय असा हेतु नव्हता. सफाई सेवक महिलांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रवाहाच्या मुख्यधारेत आणणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या प्रकल्पाची

पुनःश्च हरि ओम Read More »